BACK
HOME

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये सोईसुविधा पुरवणं

• उद्दिष्ट:
नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास करणं.

•अर्ज प्रणालीचं स्वरूप :
प्रस्तावाच्या अनुषंगानं प्रस्तावित केलेली कामं.

•अटी व शर्ती :
प्रस्तावित कामं ही ज्या वस्तीतील आहेत तेथे अनुसूचित जाती व नवबौद्ध (विशेष घटक) यांची लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातीलच असल्याबाबतचे प्रमाणपत्र

•संपर्क :
संबंधित आयुक्त