मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह
• उद्दिष्ट:
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन १९२२ पासून कार्यान्वित आहे. सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर ३८१ वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी ३७७ सुरू असून मुला-मुलींची ( मुलांची २१८ + मुलींची १६३ ) शासकीय वस्तीगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये ३५५३० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
• लाभाचे स्वरूप:
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हाश इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.
• वसतिगृह:
1. नाव - संत चोखामेळा मुलांचे शासकीय वसतिगृह, नागपुर
पत्ता - शताब्दी चौक, रमानगर, जुनी व्हि. टी. कॉन्व्हेंट, नागपूर -२७
संपर्क व्यक्ती - गृहप्रमुख श्री. बी. बी. साखरकर
मोबाईल - ८२०८०५३१७८
2. नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपुर
पत्ता - बजाज नगर पोलिस स्टेशनच्या मागे, वसंतनगर, नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहप्रमुख श्री. के. टी. रहाटे
मोबाईल - ९८३४४०७६६१
3. नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपुर.
पत्ता - सीआरपीफ गेट पोलिस नगर, हिंगणा, नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्री. आर. राठोड
मोबाईल - ९४०४२३७१८८
4. नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भगवाननगर, नागपुर.
पत्ता - अंबीका अपार्टमेंट, काटोल नाका, नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहप्रमुख श्री. के. टी. रहाटे
मोबाईल - ९८३४४०७६६१
5. नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरेड जि. नागपूर
पत्ता - रेल्वे स्टेशन रोड, हिरवा तलाव, मंगळवारी पेठ, उमरेड, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्री. यु. डी. लोखंडे
मोबाईल - ९४०४२२३२८०
6. नाव - मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), आशिर्वाद नगर, नागपूर
पत्ता - प्लॉट नं ११४१, रोनक आशिर्वाद नगर, रिंग रोड, नागपूर -२४
संपर्क व्यक्ती - अति गृहप्रमुख श्री. बी. बी. साखरकर
मोबाईल - ८२०८०५३१७८
7. नाव - मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर
पत्ता - प्रभाग क्र. ८., बाबडे सभागृहाच्या मागे, शासकीय आयटीआय जवळ, ता. वानाडोंगरी, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्री. आर. राठोड
मोबाईल – ९४०४२३७१८८
8. नाव - मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर
पत्ता - सावनेर रोड, नांदाफाटा, ता. कामठी, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्री. यु. डी. लोखंडे
मोबाईल - ९४०४२२३२८०
9. नाव - संत मुक्ताबाई मुलींचे शासकिय वसतिगृह, सिव्हिल लाईन, नागपूर
पत्ता - पोलिस आयुक्त कार्यालयासमोर, सिव्हील लाईन, नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्रीमती शुभांगी जिवणे
मोबाईल - ९०९६०९६३४५
10. नाव - मागास व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकिय वसतिगृह, सिव्हिल लाईन, नागपूर
पत्ता - पोलिस आयुक्त कार्यालयासमोर, सिव्हील लाईन, नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्रीमती शुभांगी जिवणे
मोबाईल - ९०९६०९६३४५
11. नाव - मागसवर्गीय व आर्थिक दृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह, काटोल, जि, नागपूर
पत्ता - अजंताकुंज, नगर परिषद शाळा क्र.१ जवळ, शारदा चौक काटोल, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्रीमती प्रतीक्षा मोहने
मोबाईल – ७७६९९३७७५५
12. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, राहाटे कॉलनी, नागपूर
पत्ता - देसाई मोटर स्कुल जवळ, विंग्स किंडर गार्डन शाळेसमोर, वर्धारोड, रहाटे कॉलनी, नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्रीमती शुभांगी जिवणे
मोबाईल - ९०९६०९६३४५
13. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, रामटेक, नागपूर
पत्ता - शितल वाडी, पेट्रोल पंपच्या बाजुला, रामटेक, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्रीमती प्रतीक्षा मोहने
मोबाईल - ७७६९९३७७५५
14. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कुही, जि. नागपूर
पत्ता - आंभोरा रोड, कुही, जि. नागपूर -४४१२०२
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्रीमती उर्वशी पराते
मोबाईल - ९०७५८५४००३
15. नाव - मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कुही, जि. नागपूर
पत्ता - सिल्ली रोड, कुही, जि. नागपूर- ४४१२०२
संपर्क व्यक्ती - अति गृहपाल, श्री. आर. राठोड
मोबाईल - ९४०४२३७१८८
16. नाव - १००० मागासवर्गीय मुला / मुलीचे शासकिय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.१, बेसा, नागपूर
पत्ता – उन्नती पार्क, बेसा, नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्रीमती सुजाता रामटेके
मोबाइल - ७०२०९५३९९४
17. नाव - १००० मागासवर्गीय मुला / मुलींचे शासकिय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र. २, दिघोरी, नागपूर
पत्ता – दिघोरी नाका, रामकृष्णनगर, दिघोरी, नागपूर
संपर्क व्यक्ती - अतिगृह प्रमुख श्री. के. टी. रहाटे
मोबाइल - ९८३४४०७६६१
18. नाव - १००० मागासवर्गीय मुला/मुलीचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.३, मनिष नगर, नागपूर
पत्ता – श्रीराम अपार्टमेंट, प्लॉटनं३०/३१, श्रावस्ती गृहनिर्माण संस्था, वार्डनं१४, बाबुलखेडा, नागपूर- २७
संपर्क व्यक्ती - अतिगृह प्रमुख श्री. बी. बी. साखरकर
मोबाइल – ८२०८०५३१७८
19. नाव - १००० मागासवर्गीय मुला / मुलीचे शासकीय वसतिगृह विभागीय स्तर २५० मुलींचे युनिट क्र.४ काटोल नाका, नागपूर
पत्ता – अंबीका अपार्टमेंट, काटोल नाका, नागपूर
संपर्कव्यक्ती – अति गृहप्रमुख श्री. के. टी. रहाटे
मोबाइल – ९८३४४०७६६१
20. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कळमेश्वर, जि.नागपूर
पत्ता - आदर्शनगर, ब्राम्हणी, कळमेश्वर, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती – अति गृहपाल, श्रीमती प्रतीक्षा मोहने
मोबाइल – ७७६९९३७७५५
21. नाव - मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पारशिवणी, जि. नागपूर
पत्ता - शिवटेकडी, पारशिवनी, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती – अति गृहपाल, श्री. यु. डी. लोखंडे
मोबाइल - ९४०४२२३२८०
22. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, दक्षिण-पश्चिम, नागपूर
पत्ता – दाभा चौक, पाण्याच्या टाकीजवळ, अथर्व रेसीडेंसी, दाभा, नागपूर
संपर्क व्यक्ती – अति गृहपाल, श्रीमती शुभांगी जिवणे
मोबाइल – ९०९६०९६३४५
23. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सितानगर डिगडोह तह. हिंगणा, जि. नागपुर
पत्ता - प्रभाग क्र. ८, बाबडे सभागृहाच्यामागे, शासकीय आयटीआय जवळ, ता. वानाडोंगरी, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - गृहपाल, श्री. आर. राठोड
मोबाइल – ९४०४२३७१८८
24. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सतरंजीपुरा, नागपूर
पत्ता – सुभाष पुतळा चौक, छोटी मजीद जवळ, पर्वनागपूर, सतरंजीपुरा
संपर्क व्यक्ती – अति गृह्प्रमुख श्री. के. टी. रहाटे
मोबाइल – ९८३४४०७६६१
25. नाव - मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावनेर, जि. नागपूर
पत्ता – शासकीय आयटीआय कॉलेजच्यासमोर, सावनेर, जि. नागपूर
संपर्क व्यक्ती - अति. गृहपाल, श्रीमती प्रतीक्षा मोहने
मोबाइल - ७७६९९३७७५५
26. नाव - नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांचे शासकीय वसतिगृह, सदर, नागपूर
पत्ता – सोमलवार भवन, एल.बि. हॉटेलच्यासमोर, माउंटरोड, सदर, नागपूर
संपर्क व्यक्ती - अति. गृहपाल, श्रीमती सुजाता रामटेके
मोबाइल - ७०२०९५३९९४