BACK
HOME

वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना

• उद्दिष्ट:
1. लमाण बंजारा लोकांच्या तांड्यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
2. एका जागी स्थैर्य निर्माण करून स्थिर जीवन जगावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.

• अटी व शर्ती
1. 50 ते 100 लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु.4.00 लाख
2. 100 ते 150 लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु.6.00 लाख
3. 150ते --- लोकसंख्या असलेले तांडे/वस्त्या रु.10.00 लाख

• लाभाचे स्वरूप
विद्युतीकरण,पिण्याचे पाणी,अंतर्गत रस्ते,गटारे,शौचालये तसेच वाचनालये व मुख्य रस्त्यांना जोडणारी रस्त्यांची कामे व सेवाभवन इत्यादी कामे अग्रक्रमाने घेण्यासाठी अनुदान दिले जाते.